Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये […]
Chhagan Bhujbal : ‘शरद पवार यांचे फोटो दाखवून मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. चिन्हावर मत द्या असेच सांगतो. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं आहे. कारण, निवडणूक आयोगाने ते दिलं आहे. चिन्ह दाखवून प्रचार करण्याची वेळ अजून आलेली नाही. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे’, […]
Chhagan Bhujbal on Shrikant Shinde : नाशिक लोकसभेच्या जागेवरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस चांगलीच वाढली आहे. या वादाची सुरुवात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी करून दिली. जागावाटपाचा निर्णय अंतिम होण्याआधीच त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यांची ही घोषणा भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच या […]
Chhagan Bhujbal : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यामध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली होती. त्या बैठकीत शिंदे गटाला दोन अंकी तर अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक अंकी जागा मिळणार […]
Chhagan Bhujbal Comment on Seat Sharing : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन […]
Chhagan Bhujbal on Seat Sharing : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. बैठका घेत आहेत. मात्र अजूनही सकारात्मक तोडगा निघालेला नाही. यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे. मुंबईतील बीकेसी येथे अमित शाह, अजित पवार, […]
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले. मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ […]
Chhagan Bhujbal : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election) विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपात येत आहेत. आपापल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. तर सत्ताधारी गटातील नेतेही नाराजी व्यक्त […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षचिन्ह अनावरणासाठी रायगडावर जाण्यावरून टोला लगावला. भुजबळ म्हणाले, पवार साहेबांचं या वयात रायगडावर जाणं कौतुकास्पद, पण निवडणुकीत ही तुतारी किती वाजेल सांगता येत नाही. भुजबळ माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया […]
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज व ओबीसीमध्ये संघर्ष पाहिला. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange/strong>) व अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकमेंकावर थेट आणि जहरी टीका करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ व जरांगे एकमेंकावर तुटून पडत […]