Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge) यांना एक सल्ला दिला आहे. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत. मात्र असा नव्या पक्षाचा विचार हा ओबीसींच्या एकीला खंड पाडणारा ठरू शकतो. Vijay Wadettiwar […]
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत सगेसोयरे अधिसूचना जारी केली. त्यानंतर तर ओबीसी नेते आणि संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाजानेही या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशात ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) अधिसूचना काढली आहे. मात्र सगेसोयऱ्यांसंदर्भात कायदा तयार करण्यासाठी तातडीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून आंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते आणि […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश […]
Prakash Ambedkar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील (Maratha Reservation) लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. तर कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपलं […]
Sanjay Raut Reaction on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने (Maratha Reservation) काढलेल्या अधिसूचनेविरोधात राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी एल्गार मेळाव्यांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. काल नगर शहरात ओबीसी एल्गार सभा झाली. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार (Manoj Jarange) टीका केली. […]
Ahmednagar OBC Mahaelgar Melava : अहमदनगर (Ahmednagar)शहरामधील क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर (clara bruce high school ahmednagar)आज (दि. 03) ओबीसींचा (OBC) महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याची शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेश निघाल्यानंतर हा पहिला मेळावा अहमदनगरमध्ये होत आहे. या […]
Chhagan Bhujbal : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली आणि 16 नोव्हेंबरलां मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. ओबीसी एल्गार मेळावा मी राजीनामा देऊनच सुरू केला आहे. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. […]
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मागे खंबीर उभे राहा आणि याचा राग इलेक्शनमध्ये काढा. तसेच महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ही 72 टक्के आहे. 60 टक्के नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नक्की मुख्यमंत्री होऊ शकतात. असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकार (Mahadev Jankar) यांनी केला. तसेच यातून त्यांनी नाव न घेता जरांगेंना इशारा दिला आहे. […]
Ahmednagar : ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी (OBC Maha Elgar Melawa)राज्याचे मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal)हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मात्र नगर शहरात त्यांचे आगमन झाले अन् तोच त्यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली. शहरातील डीएसपी चौक ते कोठला दरम्यान चार वाहने एकमेकांना धडकली. दरम्यान यानिमिताने नगर शहरातील वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था […]