Shivba Naav Marathi Song : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे आदरस्थान आहेत. अशा धाडसी, शूर, पराक्रमी जाणता राजाचे स्तुतीपर गाणे (Shivba Naav Marathi Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज […]
Shahid Kapoor Chhatrapati Shivaji Maharaj: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या करिअरच्या शिखरावर आहे. कबीर सिंगसारखे (Kabir Singh) ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा शाहिद सध्या त्याच्या आगामी चित्रपट जर्सीमुळे जोरदार चर्चेत आहे. (Marathi Movie) दरम्यान, आता बातमी येत आहे की, अभिनेता पुन्हा एकदा काहीतरी वेगळे आणि खूप मोठे काम करणार आहे. तीन वर्षांनंतर तो पुन्हा एका पिरियड […]
Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रात (Maharashtra)छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)मराठी बांधवांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. Chhatrapati Sambhaji: ‘छत्रपती संभाजी’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या […]
Shivrayancha Chhava : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्पाल लांजेकार यांच्या ‘शिवराज अष्टक’ने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘शिवराज अष्टक’मधील पाचही मराठी सिनेमाना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Movie) सिनेमांमध्ये आता चाहत्यांच्या भेटीला सहावे पुष्प अर्थात ‘शिवरायांचा छावा (Shivrayancha Chava ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Manoj […]
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]
Bahirji Movie Teaser: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. (Marathi Movie) ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव […]
Swarajya Kanika Jijau: राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले… यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. (Marathi Movie) शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. (Marathi […]
Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा भव्य इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे. (Shivrayancha Chhava Teaser) दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच चाहत्यांच्या […]