या प्रवासासाठी तीन श्रेणीतील पॅकेज उपलब्ध आहेत. स्लीपर क्लासचे पॅकेज 13 हजार 155 रुपये इतके आहे. ३ एसीचे पॅकेज 19840 रुपये आणि 2 एसीचे पॅकेज 27 हजार 365 रुपये आहे.
Jyoti Mete : आज शिवसंग्राम पक्षाची राज्य स्थळी बैठक पार पडली असून या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती ज्योती मेटे
Rais Shaikh’s letter to CM Devendra Fadnavis : ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वडील शहाजी राजे भोसले आणि आजोबा मालोजी भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित आहे. राज्यशासन ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर […]
Sanjay Raut Criticizes Amit Shah On Chhatrapati Shivaji Maharaj : संजय राऊत यांनी (Sanjay Raut) माध्यमांसोबत बोलताना म्हटलंय की, देशाचे गृहमंत्री अमित शाह काल (Amit Shah) रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण हेतु राजकीय होता. खाली तटकरेंकडे भोजनावळी होत्या. छान मटणाचं जेवण वैगेरे होते. अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजेत. छत्रपतींविषयीचं ज्ञान अमित शाहांकडून घ्यावं, इतकी वाईट […]
Devendra Fadanvis यांनी महाराजांचे 12 गड-किल्ले हे युनेस्कोकडे जागतिक वारसा स्थळं म्हणून नॉमिनेट केल्याची माहिती दिली.
Prashant Kortkar Granted Bail : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा अपमान, तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर (Prashant Kortkar Granted Bail) झाल्याचं समोर आलंय. कोरटकर येत्या 15 दिवसांत बाहेर येणार असल्याची माहिती मिळतेय. हा निकाल कोल्हापूर सत्र […]
Chhatrapati Shivaji Maharaj च्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येवून नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला.
Chandrashekahar Bavankule on Chhatrapati Shivaji Maharaj Maha Revenue Camp : राज्यामध्ये महसूल विभागाचे तब्बल 1600 शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व शिबिर असे या शिबिराचं नाव असून यामध्ये जनतेच्या विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत. विविध महसुली कामांसाठी नागरिकांना सरकारकडे किंवा प्रशासनाकडे हेलपाटे घालावे लागू नये. यासाठी हे अभियान राबवले जात […]
Chhatrapati Shivaji Maharaj चे गड किल्ले संवर्धनाची मोहिम खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांचे मुंडेक छाटा, असं कालीचरण महाराज म्हणाले.