पुतळा कोसळण्यामागे काय कारणे आहेत आणि या घटनेसंदर्भात कारणमीमांसा करण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय.
महाराष्ट्र राज्यातील 13 कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासारखेच आहेत.
नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही- देवेंद्र फडणवीस
एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला विरोधच हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा वाऱ्याने उन्मळून पडला.
Veer Murarbaji : 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' हा ( Veer Murarbaji Movie) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा जयदीप आपटे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो कल्याणमध्ये राहतो.
हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पंतप्रधान मोदी येणार होते. त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते.
पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.