- Home »
- Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj
मोदींचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलटं सुलटं…; शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र
पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी... त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही; चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य…
आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. - चंद्रकांत खैरे
विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा…; उद्धव ठाकरेंचे सरकावर टीकास्त्र
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया करा, चुकीला माफी नाही, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
VIDE0: हा तर महाराजांचा अवमान; कालिचरण महाराज संतापले, पण वरिष्ठ नेत्यांना दिली क्लीनचिट !
Kalicharan Maharaj - इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कारवाई करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान
मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.
तुमचं राजकारण तिकडचं जळू द्या, शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला तर…; जरांगेंचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या
“मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं माफ केलेलं नाही”; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या माफीनाम्यावर टीका केली. मोदींची ही माफी राजकीय माफी आहे.
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान मोदींचा माफीनामा
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो आणि शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी
“पळून पळून जाणार कुठं, त्याला शोधणारच..” राजकोट किल्ला पाहणीनंतर अजितदादांचं वक्तव्य
अजित पवार आज थेट राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला परिसराची त्यांनी पाहणी केली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.