छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन केले. उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे.
सुकमा जिल्ह्यात सिलगरहून आणि टेकुलागुडेम या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटके (आयईडी) पेरून ठेवली होती.
छत्तीसगडमधील अबुझमधमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत तर, एक जवान जखमी झाला आहे.
हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि सात नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केलेल्या शस्त्रांसह तळावर आणले जात आहेत. वर्षभरात 112 नक्षलवाद्यांच्या खात्मा
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज जवळपास बारा नक्षलवाद्यांना ठार केले.
Chhattisgarh मधील बेमेतरा या जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला.
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Chhattisgarh Naxalites 29 Killed : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत छत्तीसगडमधील (Chhattisgarh ) कांकेर (Kanker) जिल्ह्यात मंगळवारी 29 नक्षलवाद्यांना (Naxalites) ठार केले आहे.या कारवाईनंतर सुरक्षा दलांकडून इन्सास, एके 47, एसएलआर, कार्बाइन, 303 रायफल्स जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सर्वोच्च नक्षल कमांडर शंकर राव आणि ललिता यांनाही […]
Coal and Liquor Scam : छत्तीसगडमध्ये कोळसा आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी (Coal and Liquor Scam) ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये रायपूरच्या अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption bureau ) शंभरहून अधिक लोकांवर एफआयआर दाखल केले आहेतय यामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये मद्य घोटाळ्याच्या केस मध्ये 35 आणि कोळसा घोटाळ्यामध्ये 71 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला […]