Cm Eknath Shinde : ‘विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्याला माहित असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. रत्नागिरीतील राजापुरात आज शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाला महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोकणातील सर्वच नेते उपस्थित […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. यावेळी प्रशांत दामलेंना (Prashant Damle) टोला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे 100 वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली […]
Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. प्रायोगिक […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य परिषदेत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM […]
मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची वर्णी लागली आहे. रजशीन सेठ (Rajnish Seth) सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पुढील आदेशापर्यंत फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या पदावर केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (CRSF) अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]