भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.
छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने मोठी कारवाई केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलावर कारवाईचा फास आवळण्यात आला आहे.
साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली.
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.
काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये काहीही नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस स्वबळावर विजय संपादन करील.