Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर […]
Sushma Andhare On Dada Bhuse : ललित पाटीलसारख्यांना पाठीशी घालणारे नेते नाशिकमध्ये आहेत, फिर भी मेरी दाढी कैसी सफेद हे सांगणारा बदमाश म्हणून नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची दाढी कुरवाळली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. […]
Mahayuti Alliance : देशात लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महायुती (Mahayuti Alliance) आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये आज मुंबईत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यासाठी महायुतीकडून 14 जानेवारीपासून राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प […]