- Home »
- Delhi Election 2025
Delhi Election 2025
दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? महिला आमदारालाही संधी मिळू शकते, कारण…
Who Will Be Next CM Of Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Election 2025) निकाल आणि भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल? या चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री (CM Of […]
Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत… डिपॉझिट जप्त कधी होते?
Delhi Election 2025 Result : दिल्लीत नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल (Delhi Election 2025) जाहीर झालाय. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत सुद्धा भाजपने बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय. तर आप अन् कॉंग्रेस मात्र पिछाडीवर आहेत. यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कॉंग्रेसला (Congress) या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी केवळ तीन जागांवर आपलं डिपॉझिट वाचवण्यात यश मिळालंय. एकेकाळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री […]
अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग
Delhi CM Atishi Submit Resignation : दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आतिशी यांनी (CM Atishi) राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे भाजपच्या छावणीत बैठकांची मालिका सुरू झालीय. दरम्यान, भाजप नेते प्रवेश वर्मा, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. भाजप नेते राजभवनात पोहोचण्यापूर्वीच आज आतिशी यांनी […]
विजयासाठी साम, दाम, दंड, भेद…संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut On Delhi Election 2025 Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election 2025) आलाय. त्यामध्ये आम आदमी पार्टी अन् कॉंग्रेसचा पराभव झालाय. यावर आता राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) प्रतिक्रिया समोर आलीय. काँग्रेस (Congress), आप (AAP) एकत्र लढले असते तर निकाल […]
- Delhi Election Results LIVE : आम आदमी पार्टीला पहिला धक्का, मनिष सिसोदिया पराभूतlive now
देशाची राजधानी नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर, बड्या नेत्याचा भाजपवर खळबळजनक आरोप
Sanjay Singh Allegation On Bjp Offered 15 Crore To AAP MLA : एका बड्या नेत्याने भाजपवर (BJP) खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर केलाय. दिल्लीत नुकतंच विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) […]
Delhi Election 2025 : महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये अन् मोफत वीज-पाणी, भाजपकडून मोठी घोषणा
Delhi Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार
