ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
Arvind Kejriwal Money Laundering Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) झटका बसला आहे. या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Korta) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद […]
Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. […]
नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीची कोठडी संपल्यानंतर आज (दि.1) मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, यावेळी ईडीने न्यायालयात मोठा दावा केला आहे. ज्यात चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आतिशी आणि सौरभ यांची नावे घेतल्याचे सांगितले. मद्य घोटाळ्यात अटकेत असलेले विजय नायर मला नव्हे तर, आतिशी आणि सौरभ […]
ED Raids AAP MLA : दिल्ली दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अटक केली. आता केजरीवाल कोठडीत असतानाच आम आदमी पार्टीला दुसरा (AAP) मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीतील आणखी एका आमदाराच्या घरी धडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दिल्लीतील मटियाला मतदारसंघाचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्या घरी […]
Arvind Kejriwal Enforcement Directorate custody : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकारी व वकिलांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मद्य घोटाळ्यातील ( Delhi liquor policy case) पैशांचे दोन वेळेस हस्तांतर झाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला आहे. अरविंद […]