जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.
आम आदमी पार्टी सोडून भाजपात गेलेले (BJP) पाच नगरसेवकांपैकी एक रामचंद्र पुन्हा माघारी परतले आहेत.