माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.
BJP Devendra Fadnavis filed nomination form : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ते आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी जाहीर सभेला संबोधित (Nagpur Assembly Constituency) केलंय. माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बदल जनता डोळ्याने पाहतेय. दहावर्षातील आमच्या कामामुळे […]
Raj Purohit : महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजपकडून (BJP) 99 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निलेश राणे भाजपा सोडून लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Sanjay Raut On BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये
काल मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्यातील महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली.
महायुतीतील वरिष्ठ नेते जीव तोडून प्रचार करताना दिसत आहेत. मात्र मावळातील भाजपचे स्थानिक नेते युतीधर्म पाळताना दिसत नाहीत.
Manoj Jarange Patil : ही लाट आहे. याला गर्दी म्हणू नका. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम लावणार आहे.- मनोज जरांंगे पाटील
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.