- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र देशाला दिला, त्यांचे विचार जगभरात नेणार : अमित शाह
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; पुण्यात मध्यरात्री काय खलबतं?
पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर खासदार उदयनराजेंचा संताप, केली ‘ही’ मोठी मागणी
Udayanraje Bhosale On Waghya Statue: राज्यात पुन्हा एकदा रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून (Waghya Statue) वाद सुरु
Video : मुंबईला 238 नव्या लोकल, महाराष्ट्रासाठी 1.73 लाख कोटींचे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन
Devendra Fadnavis : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील (Darpankar Balshastri Jambhekar Journalist Scheme) त्रुटी
मोठी बातमी, ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
Cabinet Meeting : राज्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) , पंचायत समिती (Panchayat Samiti) आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली. राज्यातील ग्रामपंचायत […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार
Cabinet Meeting : विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आरोग्य विभागाला जाग, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात कारवाईला सुरुवात
Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आता आरोग्य विभागाने झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प, भाजपा स्थापना दिनी CM फडणवीसांची ग्वाही
Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीची (BJP) वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे.
देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा
Devendra Fadnavis : भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या अहिल्यानगर भाजप (Ahilyanagar BJP) कार्यालयाचा फलक