राज्यात आता विजेचा तुटवडा संपणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने जलविद्यूत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’प्रकल्पासाठी 1 लाख 88 हजार 750 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मविआच्या मुख्यमंत्री चेहऱ्यावर भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्याची चर्चा होत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मला तर असं वाटतं की बहुधा जयदीप आपटेला संजय राऊतांनीच लपवून ठेवलेलं असावा असा टोला फडणवीसांनी लगावला.
शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही. या सुप्रिया सुळेंच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका.
आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
महाराष्ट्रात एप्रिल ते जून २०२४ दरम्यान ७०,७९५ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक आली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदर केलं आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.