मुंबईच्या डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) म्हाडाकडून (MHADA) हक्काचं घर देण्याचा निर्णय झाला.
तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
Eknath Khadse On Devendra Fadnavis : भाजप (BJP) प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे
भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांना यांची भेट घेत भोर विधानसभेची मागणी आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींनी आरक्षण संपवणारी योजना अमेरिकेतून उघड केल्याचे म्हणत त्यांचा खरपून समाचार घेतला आहे. (Devendra Fadnavis On […]
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. - देवेंद्र फडणवीस
Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार […]
शेतकऱ्यांना आता 24 तास वीज मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं. तसेच शेतकऱ्यांसाठी सौर कृषी वाहिनी योजना आणली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय.
रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.