. शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे. सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे
Devendra Fadnavis : ‘माझ्या जीवनात मी कधीही अंमली पर्दाथाला स्पर्श केला नाही आणि कधीही कोणाची म्हणण्याची हिंमत झाली नाही’ असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘नशामुक्त नवी मुंबई अभियान’ (Drug-Free Navi Mumbai Campaign) कार्यक्रमात म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अभिनेता जॉन इब्राहिम (John Ibrahim) देखील उपस्थित होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी (मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Call CM Devendra Fadnavis On Extortion : राज्यात खंडणीचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होतोय. यासंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधल्याचं समोर आलंय. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) याच्यांसोबत फोनवर संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील पवनचक्की मालकांना खंडणीबाबतचा (Extortion Issue) […]
Sharad Pawar letter to CM Devendra Fadnavis : मस्साजोग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) पत्र लिहिल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना जीवितास धोका पोहचू नये यासाठी खबरदारी घ्यावी, सुरेक्षाचा आढावा घेऊन त्यांना शासनामार्फत पोलीस संरक्षण देण्यात यावे […]
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
हार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं छगन भुजबळ म्हणाले.
आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी (Unique ID) असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्यात येणार.