एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.
पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील
Jitesh Antapurkar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाढवण बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, आता पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.
भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
नारायण राणेंची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते नेहमीच आक्रमकपणे बोलतात. ते कोणाला धमक्या वैगरे देतील, असं मला वाटतं नाही- देवेंद्र फडणवीस
एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला विरोधच हवा.