पुणे : 6 लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही, असं म्हणत नेपाळमधील काठमांडू (Kathmandu) येथे पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 58 जणांना डांबन ठेवण्यात आले होते. या पर्यटकांनी अनेक नेत्यांना फोन, मेसेज केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फक्त एक मेसेज आला आणि सर्व यंत्रणा हलली. नेपाळपासून ते उत्तर प्रदेशापर्यंत अक्षरश: […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाविरोधात भाजप (BJP) आणि शिवसेना (ShivSena) एकटवले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्याच गटाच्या पदाधिकाऱ्यांना निधी वाटप केल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. सोबत दोन्ही पक्षांच्या 10 सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवदेन दिले. यात वितरित निधी […]