Manoj Jarange Questioned to Modi and Shah on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवामध्ये अडथळा आणण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, यासाठीच तुम्ही राज्यात […]
आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
छगन भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जहरी टीका केलीयं. ते सोलापुरात बोलत होते.
Parambir Singh : आपण दोघांचीही नार्को टेस्ट करु, असं खुलं आव्हानच माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलंय.
'झूठ बोले कव्वा काटे काले कव्वे से डरियो', या एका वाक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय.
तुम्हाला गाड्याच फोडायच्या असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. परभणीत आयोजित सभेत ते बोलत होते.