मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
पक्षावर नाराज नाही. पण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षाकडे अनेक तक्रारी करून, अनेकदा सांगूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही.
धनंजय मुंडेंनी 'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन.
केंद्र सरकारने पुढील ९० दिवसात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून याचा सोयाबीन पिक उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.
Dhananjay Munde On Pankaja Munde : विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसह मेळावे घेत
माजलगाव विधानसभा मतदारसंघात जयसिंह सोळंके यांच्याऐवजी धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी देणार?
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.