Ambadas danve त्यांनी कराडकडे जेलमध्ये फोन आहे. त्याने माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला फोन केला होता. असा दावा दानवे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
Anjali Damania Allegations On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषीमंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर राजकारण सुरू झालंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या आदेशात अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या […]
Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले. या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. […]
माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे शर्मा यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Dhananjay Munde हे आपल्या भाषणामध्ये ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बीडमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलले आहेत.
या प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे.
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून त्यांनी आता बीडचे
आमदार धनंजय मुंडेंनी बीडमधील झालेल्या विद्यार्थीनीच्या लैंगिक छळाप्रकणी एसआयटी (SIT) स्थापन करावी, अशी मागणी केली.