धनगर बांधव लातूर येथे उपोषणासाठी बसले होते. त्यांची मागणी ही धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षणाचा लाक्ष मिळावा ही आहे.
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले आहे. महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने हे शुद्धीपत्रक काढले होते. मात्र, एका रात्रीत शुद्धीपत्रक रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धनगर ऐवजी धनगड असे वाचावे असे सरकारकडून काढण्यात आलेल्या शुद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तर, धनगड महाराष्ट्रात नसून यावर […]
जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता, तो अधिकार जात पडताळणी समितीला दिला आहे.
नगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी नेवासा फाटा येथे काही लोक अमरण उपोषणास बसणार आहेत.
मी सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की, यांच्या बापाला एसटीतून आरक्षण द्यावं लागणार आहे. आत्महत्या करू नका. - जरांगे
Loksabha Election : धनगर समाजाला आरक्षणापासून (Dhangar Reservation) दूर ठेवले आहे. तसेच सत्तेमध्ये योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यात राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता यशवंत सेनेतर्फे (Yashwant Sena) राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातून (Loksabha […]
“धनगड म्हणजेच धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला भटके विमुक्त -एनटी (क) प्रवर्गाऐवजी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्या”. मागच्या जवळपास सहा दशकांपासून महाराष्ट्रातील धनगर (Dhangar reservation) बांधव या एका ओळीच्या मागणीसाठी लढत आहेत, धडपडत आहेत. या काळात केंद्रात, राज्यात अनेक सरकारे आले आणि गेले. अनेक आयोग स्थापन झाले, त्यांच्या शिफारशी झाल्या. पण ही मागणी मान्य […]
Dhangar reservation : गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत होते. यामुळे धनगर आरक्षणाची मागणी जोर धरत होती. यासंदर्भात याचिका मुंबई हायकोर्टात (High court) दाखल केलेली होती. या संदर्भातील सर्व याचिका मुंबई कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला हायकोर्टाने नकार दिला आहे. एसटीमधून आरक्षणासाठी […]