2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
धनंजय मुंडें शरद पवारांना लक्ष केलं. म्हणाले 2017 ला शिवसेनेला दूर करण्यासाठी बैठका झाल्या. तसंच, 2019 चा शपथविदी पवारांच्या संमतिनेच झाला.
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
Loksabha Election 2024 : बीड: आज राज्यभर महायुतीचे मेळावे झाले. या मेळाव्यात थेट लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व इतर पक्ष यांचा महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यात अनेकांनी लोकसभेला केवळ भाजपच्या उमेदवार खासदार प्रीतम मुंडेच (Pritam Munde) असतील, असे भाषणात सांगितले. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी […]