IAS पूजा खेडकर हिने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या पत्त्यांचा उपयोग केल्याची नवीन माहिती समोर आलीयं. अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळण्यासाठी तिने पाथर्डीच्या मूळ गावच्या पत्त्याचा उपयोग केलायं.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन देऊ नये, असं कुठं लिहुन ठेवलं असेल तर मी पूजाला राजीनामा द्यायला लावतो, या शब्दांत दिलीप खेडकर यांनी IAS पूजा खेडकरवरील आरोपांवर उत्तर दिलयं.
गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांचा . आता त्यांच्या वडिलांचीही त्यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.