लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatage), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) असे बडे नेते पवारांकडे आले. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) असे नेते परत येण्याच्या वाटेवर आहेत. थोडक्यात विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते चलबिचल झाले आहेत. याला अपवाद आहे तो […]
Dilip Mohite Patil : मतदारसंघातील सर्वच ठिकाणचा विचार केला तर आढळराव तीन लाख मतांनी विजयी होती, असं मोहिते पाटील म्हणाले.
Shivaji Adhalrao Patil : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adhalrao Patil ) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. त्यावेळी एकेकाळी आढळरावांचे कट्टर विरोधक मानले जाणारे दिलीप मोहिते पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी भाषणादरम्यान आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो, पण […]
Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांची महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Group)प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil)आणि मंत्री दिलिप वळसे पाटील […]
भाजप तिकीट जाहीर केलेल्या उमेदवाराला बदलणार का? उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्याला “तुम्ही थांबा”, असे सांगायची नामुष्की भाजपवर (BJP) येणार का? भाजप ‘मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil ) आणि रामराजेंच्या’ (Ramraje Naik Nimbalkar) विरोधापुढे झुकणार का? असे अनेक सवाल सध्या माढा लोकसभा मतदारसंघात विचारले जात आहेत. या प्रश्नांमागील प्रमुख कारण म्हणजे रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर […]
Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील […]