युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की थेट (Volodymyr Zelensky) अमेरिकेत दाखल झाले आहेत.
Donald Trump Gold Card For Immigrants : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अॅक्टीव्ह मोडमध्ये आहेत. त्यांनी एकीकडे घुसखोरांना हाकलवून लावण्याची मोहिम सुरू केलीय. तर दुसरीकडे ट्रम्प (Donald Trump) यांनी आणखी एक घोषणा केली. अमेरिकेत लवकरच गोल्ड कार्ड (US Gold Card) विकले जाऊ शकतात, यामुळे श्रीमंत व्यावसायिकांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याच्या संधी उपलब्ध होतील. यामध्ये रशियन […]
रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले.
Indian Stock Market Crash : नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण (Indian Stock Market Cras) पाहायला
भारतासह अन्य देशांतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. या अभियानावर सरकारकडून कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत.
सध्या भारत रशिया, सऊदी अरब या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांची नजर भारतीय बाजारावर आहे.
तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी आता वेगाने हालचाली होत आहेत.
Second Batch of Illegal Indian Immigrants At Amritsar Airport : अमेरिकेने (America) बेकायदेशीर स्थलांतरितांची पुन्हा दुसरी तुकडी भारतात पाठवली आहे. अमेरिकेतून आलेल्या 116 बेकायदेशीर स्थलांतरितांचा (Illegal Indian Immigrants) दुसरा गट शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर (Amritsar airport) पोहोचला. यापैकी बहुतेक पंजाब आणि हरियाणामधील आहेत. गेल्या वेळीप्रमाणे, यावेळीही त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून आणण्यात आलंय. पंतप्रधान मोदी […]
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर जगभरात टॅरिफ वॉर छेडले गेले आहे. यानंतर कॅनडाचा निर्णय एक महिन्यासाठी स्थगित करण्यात आला. परंतु, बाकीच्या देशांबाबतीत त्यांचे धोरण कायम आहे. याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी दिसली. ट्रम्प […]
एखादा देश आमच्याकडून टॅक्स आणि टॅरिफ घेत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर तितकाच टॅक्स आणि टॅरिफ आकारू असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.