अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली.
US President Donald Trump Daughters Husband : नुसतं भारतातच नाही तर विदेशात देखील व्याही प्रेम पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दोन्ही व्याह्यांवर खास जबाबदारी सोपवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दोन मुली आहेत. पहिली पत्नी इवानापासून त्यांनी इवाका नावाची मुलगी, तर दुसरी पत्नी मार्ला मॉपल्सपासून त्यांनी टिफनी […]
Donald Trump यांनी शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले त्यात आता त्यांनी एक निर्णय घेत थेट भारतीय बाजार पाडला आहे.
PM Modi US France Visit Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे. मोदी फ्रान्समध्ये होणाऱ्या एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षत्व करणार आहेत. […]
जन्मसिद्ध नागरिकत्व (Citizenship by birth) बंद करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाला सिएटलमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Donald Trump यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे.
विमान प्रवासात भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या असा दावा सोशल मीडियावर व्हायरल फोटोत करण्यात आलाय.
ट्रम्प सरकारने दिलेल्या ऑफरचा स्वीकार करून जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीतून राजीनामा दिला आहे.
PM Modi America Visit On 12 February Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 12 फेब्रुवारीला अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची (America) भेट घेणार आहेत. दरम्यान या भेटीत व्यापार, संरक्षण, इंडो-पॅसिफिक रणनीती यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं समोर आलंय. ट्रम्प प्रशासनाच्या यूएसएआयडी (Donald Trump) बंद करण्याच्या निर्णयाचा भारतावर कमीत […]
मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबाबतच्या निर्णयावर एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चीनला मात्र कोणतीही सूट मिळालेली नाही.