- Home »
- Donald Trump
Donald Trump
11 क्षेपणास्त्रे अन् 550 ड्रोन हल्ल्याने कीव हादरला, रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. 4 जुलैच्या रात्री रशियाने (Russia) कीववर हवाई हल्ला केला
बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..
अमेरिकी सिनेटमध्ये एक विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा (Donald Trump) पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.
“मस्कला दुकान बंद करुन पुन्हा आफ्रिकेत जावं लागेल”, ‘त्या’ इशाऱ्यानंतर ट्रम्पही भडकले
मस्क यांना मानव इतिहासात कदाचित सर्वाधिक सबसिडी मिळू शकते पण विना सबसिडी त्यांना त्यांचं दुकान बंद करून आफ्रिकेत जावं लागेल.
..तर दुसऱ्याच दिवशी नवा पक्ष स्थापन करणार; ट्रम्पविरोधात मस्क पुन्हा आरपारच्या भूमिकेत
जर या विधेयकाला सिनेटने मंजुरी दिली तर 'अमेरिका पार्टी' नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशारा एलन मस्कने दिला
आयफोन निर्मितीसाठी भारतच फायद्याचा ; डोनाल्ड ट्रम्प यांना वृत्तपत्राने कसे तोंडावर पाडले ?
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टने अमेरिकेत आयफोन (iphone factory) निर्मिती कशी सोपी नाही हे मांडले आहे. त्यात कारणेही दिलीत.
‘मी खामेनीला मृत्यूपासून वाचवले…’अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Donald Trump On Ayatollah Ali Khamenei : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण आणि इस्त्रायल
‘भारतासोबत एक खूप मोठा व्यापार करार…’, डोनाल्ड ट्रम्पने कोणती मोठी घोषणा केली?
Donald Trump Hints Very Big Trade Agreement With India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकेने चीनसोबत करार केला आहे. यादरम्यान त्यांनी भारतासोबत (Trade Agreement With India) लवकरच ‘खूप मोठा’ करार होईल असे संकेत दिले. बिग ब्युटीफुल बिल कार्यक्रमात बोलताना (America) ट्रम्प यांनी हे विधान केले. आपल्या भाषणात व्यापार करारांकडे […]
हल्ले बंद करा नाहीतर…., युद्धबंदी उल्लंघनावर डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला इशारा
Donald Trump On Israel Iran Ceasefire : गेल्या 12 दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
मोठी बातमी, इराणकडून कतारमधील अमेरिकेच्या तळावर हल्ला; डागली 6 क्षेपणास्त्रे
Iran Attacks US Airbase In Qatar : इराणकडून कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हवाई हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेचे लक्षित हवाई हल्ले आणि जागतिक परिणाम
US Strikes In Iran Undermine: २२ जूनच्या पहाटे २:३० वाजता अमेरिकेनं इराणच्या तीन सर्वात महत्त्वाच्या अणुस्थळांवर—फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान— हवाई हल्ले केले. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर प्रथमच अमेरिकेने थेट इराणी भूमीवर अशी सैनिकी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा परिणाम होईल का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. […]