Donald Trump Oath Ceremony : अमेरिकेत 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी (Donald Trump Oath Ceremony) समारंभाची
Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना
20 डिसेंबरपर्यंत नवीन विधेयक संसदेने मंजूर केले नाही, तर निधीअभावी 21 डिसेंबरपासून अनेक सरकारी कार्यालये बंद होतील.
डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी येत्या 20 जानेवारीला पार पडणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.
Donald Trump Planning Remove Transgenders From Us Military : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होताच अमेरिकेतील LGBTQIA+ समुदायात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नवीन अहवाल समुदायाला आणखी एक धक्का देऊ शकतो. ट्रम्प एका कार्यकारी आदेशाची योजना […]
एलन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियंसीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत (Donald Trump) मोठा खुलासा झाला आहे. निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (US Elections 2024) ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. विभागातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात (Iran) होता. इराणनेच […]
रियल इस्टेट पासून मीडिया टेक्नॉलॉजी पर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतात देखील गुंतवणूक केली आहे.
डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांबद्दलच्या अनुमानांदरम्यान बिटकॉइनमध्ये बंपर वाढ होत आहे.