- Home »
- Donald Trump
Donald Trump
डोनाल्ड ट्रम्पचा नवा फतवा…अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांचं पुन्हा टेन्शन वाढलं, सोशल मीडिया वेटिंग म्हणजे काय?
Donald Trump What Is Social Media Vetting Visa Interviews : ट्रम्प प्रशासन (Donald Trump) वारंवार परदेशी विद्यार्थ्यांना इशारे देतंय. आता त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी सर्व नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक थांबवलं आहे. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र खात्याने व्हिसा प्रदान करण्यापूर्वी सोशल मीडियाची पडताळणी करण्याची योजना आखत असताना हे नवीन पाऊल उचललं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी […]
iphone नंतर Samsung फोनही अमेरिकेत होणार महाग, ट्रम्प यांची मोठी घोषणा
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठी घोषणा करत अॅपलनंतर सॅमसंगला मोठा धक्का दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची अॅपल सीईओ टिम कुक यांना धमकी, भारतात उत्पादन IPhone वर लागणार 25% टॅरिफ
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात भूमिका घेत अॅपल सीईओ टिम कुक यांना धमकी दिली आहे. जर आयफोन
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले, धक्कादायक कारण…
Donald Trump Stops Indian Students Admission To Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यातील सुरू (Harvard University) असलेला तणाव थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. दरम्यान, ट्रम्प सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना सध्या हार्वर्डमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले आहेत. यामुळे […]
आधी झेलेन्स्की आता रामाफोसा! व्हाइट हाउसमध्ये पुन्हा हायहोल्टेज ड्रामा; वादाचं कारणही धक्कादायक..
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपती सिरिल रामाफोसा सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान व्हाइट हाउसमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली.
लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय द्विपक्षीय पातळीवरच; परराष्ट्र सचिवांनी ट्रम्पचा दावा फेटाळला
Vikram Misri : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर
8647 कोड… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? प्लॅन नेमका कोणाचा…
James Comey Instagram Post Seen AS Death Threat For Donald Trump : अमेरिकेच्या (America) तपास यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या (James Comey) एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या (Instagram Post) देशात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर असे करून तो अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) समर्थकांनी त्यांच्या पोस्टचा संबंध ट्रम्प यांच्या […]
Video : काय सांगता? UAE मध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ‘भुतनी’ डान्स; काय आहे अल-अयाला?
Women Performed Hair Flipping Ritual To Welcome Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कुठे गेल्यास काही हटके बातमी येणार नाही, असं कधी होतंच नाही. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सौदी अरेबियाच्या (UAE) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Visit) सौदी आणि कतारनंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पोहोचले. तिथं […]
Ind-Pak War : भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा…
भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये याबाबतीत दावा करण्यात आला आहे.