Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे लेखिका जीन कॅरोल (Jean carol ) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती […]
Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा […]
Donald Trump : कोलोरॅडो येथील न्यायालयाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय ताजा असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना आणखी एक दणका बसला आहे. कोलोरॅडोनंतर आणखी एका राज्याने ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीपासून रोखले आहे. अमेरिकेतील मेन या राज्याने ट्रम्प यांच्याबाबतीत हा आदेश दिला. मेन राज्याचे सेक्रेटरी ऑफ स्टेट शेना ली बेलोज यांनी […]