- Home »
- Donald Trump
Donald Trump
टॅरिफनंतर ट्रम्प सरकारचे नवे फर्मान! 8 मुद्द्यांची ‘नॉन-टॅरिफ फ्रॉड’ यादी जाहीर, वाचा सविस्तर…
Donald Trump Released Anti Tariff Cheating List : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 90 दिवसांच्या आयात शुल्कावरील बंदी लादल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी नॉन-टेरिफ फसवणूकशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 8 मुद्द्यांची यादी जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी (America) म्हटलंय की, जर कोणत्याही देशाने नॉन-टॅरिफ फसवणूक केली तर त्या देशाचे […]
ट्रम्प सरकारविरोधात पुन्हा आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर; अमेरिकेत काय घडतंय?
शनिवारी सुद्धा हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढली. यात राष्ट्रपती ट्रम्प यांच्या धोरणांचा जोरदार विरोध करण्यात आला.
चीनची डोकेदुखी वाढणार! चीनी जहाजांवर तीन वर्षांसाठी नवा टॅक्स; ट्रम्प सरकारची घोषणा
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने चीनला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. चीनी जहाजांवर नव्या पोर्ट टॅक्सची घोषणा सरकारने केली आहे.
डोनाल्ड ट्र्म्पना धक्का! वादग्रस्त नागरिकता आदेशाला सुप्रीम कोर्टाकडूनही स्थगिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका (US Supreme Court) बसला आहे.
चीनच्या भारतीयांना पायघड्या! चीनमध्ये होणार स्वागत; ड्रॅगननं भारतीयांसाठी घेतला ‘हा’ निर्णय
भारतीयांसाठी 85 हजारांपेक्षा जास्त व्हिसा चीन दूतावासाने जारी केले आहेत.
हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 अब्ज डॉलर्सचे अनुदान थांबवले, धक्कादायक कारण…
Donald Trump Freezes 2.2 Billion Funding Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर (Tariff) शिक्षण संस्थांकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. हार्वर्ड विद्यापीठात विद्रोही विचारांना आळा घालण्यासाठी एक पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलं होतं. त्या मागण्या नाकारल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचं (Harvard University) अनुदान गोठवल्याची माहिती मिळतेय. […]
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बदलले! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावणारच
Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]
कंपन्यांचा दबाव अन् ट्रम्प यांचा यू टर्न; इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील टॅरिफ रद्द करण्याचं कारण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या (Donald Trump) रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयात पुन्हा बदल केला आहे.
अमेरिकेच्या टॅरिफनंतर चीनची नवी चाल, युरोपीय देशांनाच ओढणार जाळ्यात; नेमकं काय घडलं?
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शुक्रवारी युरोपीय संघाला (ईयू) अमेरिकेच्या धाक धमकीचा एकत्रित विरोध करण्याचे आवाहन केले.
भारतातून 600 टन iPhones अमेरिकेत ‘एअरलिफ्ट’; ट्रम्फच्या टॅरिफ अटॅकने पलटवला गेम
Apple Sent 5 Planes Filled With iPhone From India To US : अमेरिकेच्या टॅरिफचा (Trumps Tariff) फटका बसू नये म्हणून अॅपलने जलद गतीने पावले उचलली आहेत. एका अहवालानुसार मार्चच्या शेवटच्या दिवसांत, ॲपलने (Apple) भारत आणि इतर काही बाजारपेठांमधून आयफोनने (iPhone) भरलेली पाच विमाने अमेरिकेत पाठवली. जेणेकरून 5 एप्रिलपासून लागू होणाऱ्या 10% टॅरिफपासून वाचता येईल. अहवालात […]