‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष’ (President of America) म्हणजे जगातील सर्वात अधिकाराची आणि ताकदीची व्यक्ती. त्यामुळे या पदाविरोधात किंवा पदावरील व्यक्तीविरोधात बोलण्याचे धाडस शक्यतो कोणी करत नाही. कारण त्यांना बोलणे म्हणजे थेट अमेरिकेलाच (America) अंगावर घेण्यासारखे आहे. त्यातही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना झापणे तर लांबच, त्यांच्या विरोधातही बोलण्याचे धाडस कोण करत नाही. असे कोणी […]
डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या काळात अस्तित्वात असलेले रिफ्यूजी प्रोगाम रद्द केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. यात जो बायडेन (joe biden) यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत. यातील काही […]
भारतीय शेअर बाजाराने सावध सुरुवात केली. दोन्ही निर्देशांक सकाळी जवळपास सपाट व्यवहार करत होते. सकाळी 9:18 पर्यंत, निफ्टी
टेक्सास राज्यातील डलास गावातील शिवम ढोलताशा पथकाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
Donald Trump 10 Decision After Oath Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 40 वर्षात प्रथमच कॅपिटल हिलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा (America President) शपथविधी सोहळा पार पडला. जेडी वन्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच दहा मोठे निर्णय घेतले आहेत. “शरद […]
अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी योजनेच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.
Donald Trump swearing-in ceremony : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांना निवडणुकीत […]
आम्ही आमची मालमत्ता परत मिळवणार आहोत. आमचे प्रशासन लवकरच देशाच्या सीमांवर पुन्हा नियंत्रण मिळवेल. यावेळी अमेरिकेच्या इतिहासातील