बायडेन सरकारने भारताच्या निवडणुकील हस्तक्षेप करण्यासाठी २१ मिलियन डॉलर्स दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांचा हा दावा खोटा ठरला.
अमेरिकेत व्होटींग मशीनच्या (Voting Machine) माध्यमातून मतदान प्रक्रिया बंद करण्याची ट्रम्प प्रशासनाकडून केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोनवरून धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे.
अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती.
सुरक्षिततेची हमी फक्त युक्रेनच नाही तर युरोपच्या सुरक्षा गरजांची संरक्षण झाले पाहिजे. यात कोणतीही तडजोड नको असे त्यांनी सांगितले.
तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आता पुढील बैठक रशियाची राजधानी मॉस्को शहरात होणार आहे.
ट्रम्प प्रशासनाने यावर्षात तीन लाख सरकारी नोकऱ्या संपवण्याचा प्लॅन तयार केला आहे. यामुळे फेडरल वर्कफोर्समध्ये मोठी कपात होईल.
पुतिन जर युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर रशियाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची लवकरच भेट होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.
चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.