ट्रम्प प्रशासनाने यावर्षात तीन लाख सरकारी नोकऱ्या संपवण्याचा प्लॅन तयार केला आहे. यामुळे फेडरल वर्कफोर्समध्ये मोठी कपात होईल.
पुतिन जर युद्धविरामासाठी तयार झाले नाहीत तर रशियाला अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची लवकरच भेट होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.
चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.
वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी सांगितले की सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ आकारला जाणार नाही.
Donald Trump Extends China Tariff Suspension : टॅरिफ वॉरच्या (Tariff) दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने (America) चीनवरील टॅरिफ सस्पेंशन आणखी वाढवले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवरील टॅरिफ सस्पेंशनचा निर्णय 90 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव टळला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल […]
रशियाच्या अटींवर आम्ही युद्धविराम करणार नाही आणि रशियाला एक (Russia Ukraine Ceasefire) इंचही जमीन देणार नाही
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान आणि अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी एका अधिकृत शांती करारावर सह्या केल्या.
आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर ट्रेड निगोशिएशन करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे.
Indian Stock Market : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर गेल्याकाही