मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Bahubali Shah यांना शुक्रवारी अटक केली आहे. अटकेनंतर शाह यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले.
कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचा क्लोजर रिपोर्ट राऊस अव्हेन्यू न्यायालयाने स्वीकारला.
National Herald Case : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mehul Chowksi : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असलेल्या 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी
Vinay Shankar Tiwari : 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी करावाई करत समाजवादी पक्षाचे (SP) नेते आणि माजी आमदार विनय
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत आणखी वाढ होण्याची
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली
Money Laundering Teorres Investment Scam : टोरेस पोंझी स्कॅम प्रकरणात (Teorres Investment Scam) आता ईडीची एन्ट्री झालीय. कथित मनी लॉंड्रिंगची चौकशी सुरू केली जातेय. भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीत 1.25 लाख रुपयांचे पैसे गुंतवल्याचा दावा केला होता. तर एफआयआरमध्ये (Money Laundering) 66 गुंतवणूकदारांच्या 13.85 कोटी रुपयांचा उल्लेख होता. आता याप्रकरणाची आता ED चौकशी केली जाणार आहे. […]
या निर्णयासोबतच छापा टाकल्यानंतर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Sanjay Raut Allegations On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांना ईडीची (ED) भिती दाखवूनच तोडलं गेलंय. स्वत: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या तुरूंगात जावून आलेय. ईडीच्या भितीपोटी ते पक्ष सोडून गेले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केलंय. यावेळी बोलताना […]