Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे. और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी […]
Delhi Liquor Policy Case : कथित दिल्ली दारु घोटाळाप्रकरणातून आज आम आदमी पक्षाचे (AAP)नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिण्यानंतर संजय सिंह (Sanjay Singh )यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवासांपासून आम आदमी पक्षाचे नेते ईडीच्या (ED)हीटलीस्टवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. ईडीने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. […]
Arvind Kejriwal Custody : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपत आहे. दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवालांना आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची […]
Seva Vikas Bank Fraud : पुण्यातील सेवा विकास बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ( Seva Vikas Bank Fraud ) गुरुवारी (28 मार्च ) सीआयडी अधिकाऱ्यांनी रोजरी एज्युकेशन ग्रुपचे विनय अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सीआयडीने त्यांना अंमलबजावणी सक्त वसुली संचलनालयाकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या दोघांनाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विशेष न्यायालयात हजर […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांचे सचिव दिनेश बोभाटे (Dinsesh Bobhate) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समध्ये सांगितले आहे. कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना तर बेहिशोबी संपत्ती प्रकरणात बोभाटे यांना समन्स पाठविण्यात […]
Mamata Banerjee : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने (ED) गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं म्हटलं […]
Arvind Kejriwal Arrest News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal मद्य घोटाळा प्रकरणात चांगलेच अडकल्याचं दिसून येतं. गुरुवारी (दि. २१ मार्च) संध्याकाळी ईडीच्या (ED) एका पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहे. दरम्यान, ईडीने त्यांना कटकारस्थानी म्हटलं. तू अॅक्शनचा बाप आहेस, Vedaa निमित्त शर्वरीची जॉनसाठी […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. हे यावर बोलताना अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, मी अनेकदा त्यांना […]
Arvind Kejriwal arrested by ED : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal a) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. Loksabha Election : मोठी बातमी: शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर […]
Supreme Court On ED : ईडीने (ED) आजवर अनेकांवर मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी कारवाई केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात ईडीलाही खडेबोल सुनावले. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले आहे की, एखाद्या आरोपीला डिफॉल्ट जामीन नाकारणं आणि खटला चालवल्याशिवाय कोठडीत डांबून ठेवणे हे स्वातंत्र्याला बाधा पोहचवण्यासारखं आहे, अशा शब्दात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती […]