मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची उद्या (24 जानेवारी) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या चौकशीच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि संपूर्ण […]
Lalu Prasad Yadav ED Notice : मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी आज ईडीने (ED) आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना या महिन्याच्या अखेरीस पाटणा कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांवर जमिनीच्या बदल्यात रेल्वेच्या नोकऱ्यांच्या कथित […]
Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आज ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. त्यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ईडीकडे एक […]
मुंबई : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडीची (ED) नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बारामती अॅग्रो कंपनी तसेच खासगी कंपन्या या संबंधित व्यवहारासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 […]
Land For Job Scam : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering)प्रकरणात ईडीनं (ED)पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची नावं घेतली आहेत. Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; […]
Ajit Pawar : काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी केली. बारामती येथील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीने आज छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे, बारामती या सहा ठिकाणी छापे टाकलेत. सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]