- Home »
- Eknath khadse
Eknath khadse
वादग्रस्त विषय टाळाच! एकनाथ खडसेंनी भर शिबिरातच आव्हाडांचे कान टोचले
Eknath Khadse On Jitendra Awhad : श्रद्धा, भावना आणि निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळाच, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे शिबिरातच कान टोचले आहेत. दरम्यान, काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वादंग पेटलं. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे […]
‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप
Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत […]
महाजनांना उमेदवारी दिल्यास काय करणार? रक्षा खडसेंनी स्पष्टच सांगितलं
Raksha Khadse : गिरीश महाजन (Girish Mahajan) आमचे नेतेच, पक्षाने उमेदवारी दिल्यास आनंदाने निवडून आणणार असल्याचं मोठं विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) सांगितलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा होऊ घातली आहे. रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. त्यावरच बोलताना रक्षा […]
अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनादरम्यान आवाज उठवल्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात आले पण आता पुन्हा राजरोजपणे सुरु झाले असून यामागे सत्ताधारीच असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आता पेनड्राईव्हद्वारे […]
