Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू […]