- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर पक्षच…; अजितदादा थेटच बोलले
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द 2004 मध्ये सुरू झाली. मी यांच्या आधीचा आहे, हे सर्व पुढे गेले, मी तिथंच राहिलो - अजित पवार
भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम; मनोज जरांगेंनी कोणालाही नाही सोडलं
छगन भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जहरी टीका केलीयं. ते सोलापुरात बोलत होते.
सावधान! झाड तोडल्यास भरावा लागणार 50 हजारांचा दंड, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
महायुती सरकार घाबरले, विधानसभा निवडणूक महिनाभर पुढं ढकलण्याचा डाव…; जयंत पाटलांचा आरोप
सद्यस्थितीत शिंदे सरकार कमालीचे घाबरले असून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न - पाटील
Bangladesh Riots : विद्यार्थी अडकले, सरकारचं मोठं पाऊल, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
बांग्लादेशात हिंसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलायं. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आलीयं.
आमदार अपात्रेतचं भिजत घोंगडं; सुप्रीम कोर्टाकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबरोबच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे.
लाडक्या बहिण योजनेचे एक कोटी अर्ज पात्र, रक्षाबंधनपूर्वीच पैसे होणार जमा; CM शिंदेंची ग्वाही
आतापर्यंत दीड कोटी पैकी 1 कोटी 5 लाख 9 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. बाकी देखील अर्ज तपासून ते मान्य केले जातील. - सीएम शिंदे
‘…तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात’, अंधारेंचा आंबेडकरांना खोचक टोला
...तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात', असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
कोर्टाचा लाडका निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधातील याचिका HC ने फेटाळली
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
पुण्यातील पूरग्रस्तांच्या भेटीला राज ठाकरे; संवाद साधत दिला मोठा आधार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार दिला.