मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट चांगला होता म्हणत विधानसभेसाठी आम्हाला 100 जागा द्या अशी मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता शिंदेंनी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार यावर थेट भाष्य करत दंड थोपटले आहेत. वर्षा या त्यांच्या निवासस्थानातील पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून (दि.16) पुन्हा उपोषणाला बसणार आहे.
Uddhav Thackeray : आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
Uddhav Thackeray On Eknath Shinde : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर
जर आज आनंद दिघे असते तर हे आतमध्ये घुसलेले जे लेडीज बार वाले होते, मिंधेसेनेचे लोकं होते त्यांना चाबकाने फोडून काढलं असते.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका.
राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.
Gulabrao Patil : येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने आतापासून सर्व पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरु
ताज्या पोलनुसार या निवडणुकीत भाजप (BJP) राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे.
लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे.