मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे अद्वैय हिरे यांच्यात लढत होणार
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत शाहंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली.
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. - चंद्रकांत खैरे
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Vijay Wadettiwar: राठोड यांनी एका धार्मिक ट्रस्टसाठी ही जागा मागितली होती. परंतु नंतर ही जागा स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर केली.
Devendra Fadnavis : माझी लाडकी बहिण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
Jitesh Antapurkar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस