ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला.
माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी
माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.
मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. मला बोलायला लावू नका. तुमची उरलीसुरली राहू द्या, अशा शब्दांत ठाकरे गटाचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
'तुमच्या विधानाचा बदला जनता घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.