मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व 28 महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काल (29 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाने (state government) मान्यता दिली होती. त्यानंतर आज (1 मार्च) विधिमंडळातही याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता आहे. (state […]
मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
Sanjay Mandalik : कोल्हापूरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) जाणार असल्यचाची चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतानाच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचं ते म्हणाले. कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या चिन्हावरही लढावे लागणार असल्याचीही चर्चा आहे. […]
Sharad Pawar : राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ज्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे यांची […]
Vijay Wadettiwar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बनावट (Eknath Shinde) सही आणि शिक्के असलेली काही निवेदने समोर आली आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर […]
औद्योगिकरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन नगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]
Ambadas Danve : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विशेष तपास पथकाला (SIT)) मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कारवायांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपला (BJP) चांगलेच फटकारले आहे. मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून त्याची चौकशी सुरू केली, असा खोचक टोला दानवेंनी […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आरक्षणावर अंमलबजावणी केली आहे. काल 26 फेब्रुवारीपासून आरक्षण लागू केलं आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारकडून काढण्यात आलं असून या आरक्षणाचा फायदा मराठा मुला-मुलींना होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गदारोळ, […]