भावना गवळी आणि कृपाल तुमाने या शिंदे साहेबांच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही मतदान करू. कारण ते दोघेही विदर्भातील आहेत - आमदार कडू
बादशाहच्या मनात आलं आणि हिट अँड रन प्रकरणातील मदतीची रक्कम 25 लाखांवरून 10 लाखांवर आली.
शिंदे-फडणवीस सरकारने मला आजपर्यंत एक रुपयांचाही निधी दिलेला नाही. अजित पवारांनी मला भेटीची वेळही दिली नाही. - आमदार आव्हाड
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित नाखवा कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही आणि आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.
भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Vijay Wadettiwar : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्रक काढत शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.
Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जत-जामखेड MIDC प्रकरणात सुरु असलेल्या राजकारणामुळे 10 जुलै पासून