पिंपरी चिंचवड मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
बंजारा समाजाच्या पोहरागदेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
कुठे आमदाराचा भाऊ तर कुठे मुलगा असे तिकीट वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकूणच तिकीट वाटपात कुणी नाराज होणार नाही.
विनोद शेलार यांच्या उमेदवारीला भाजपातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाडं दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निलेश राणे भाजपा सोडून लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ८४१७ मतदान केंद्रांत आणखी मतदान केंद्रांची वाढ करण्यात यावी.
भाजपने यंदा काही मतदारसंघात नेत्यांच्या मुलामुलींना रिंगणात उतरवले आहे. यातील दोन नावं तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतली.