सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला.
लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर आमदार पाचपुते यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदारपुत्रांनाच खडसावले.
"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की.." असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.
कोकण आणि मराठवाड्याची पाटी यंदा कोरी राहणार असल्याचे दिसत आहे. यंदा मंत्रिपदासाठी मराठवाड्याचा विचार झालेला नाही.
अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासासाठी थेट दिल्लीतून फोन आल्याची माहिती आहे. मंत्री म्हणून त्यांना संधी मिळणार आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.